Daily Used English-Marathi Sentences - 838
| English Sentences | Marathi Sentences |
| We're still here. | आम्ही अजूनही इथेच आहोत., आपण अजूनही इथेच आहोत. |
| We're stuck here. | आपण इथे अडकलो आहोत., आम्ही इथे अडकलो आहोत. |
| We're used to it. | आम्हाला सवय आहे., आपल्याला सवय आहे. |
| We've got to win. | आपल्याला जिंकायलाच पाहिजे., आम्हाला जिंकायलाच पाहिजे. |
| We've stopped it. | आम्ही थांबवलं आहे., आपण थांबवलं आहे., आम्ही थांबवली आहे., आपण थांबवली आहे., आम्ही थांबवला आहे., आपण थांबवला आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
