Daily Used English-Marathi Sentences - 858
| English Sentences | Marathi Sentences |
| Will you go, too? | तू पण जाशील का?, तुम्ही पण जाणार आहात का?, तूपण जाणार आहेस का? |
| Will you shut up? | तू गप्प बसशील का? |
| Will you tell me? | मला सांगशील का?, तू मला सांगशील का?, मला सांगाल का?, तुम्ही मला सांगाल का? |
| You are a genius. | तू जीनियस आहेस., तुम्ही जीनियस आहात. |
| You aren't ready. | तू तयार नाहीयेस. |
Quiz
Get latest Exam Updates
