Daily Used English-Marathi Sentences - 859
| English Sentences | Marathi Sentences |
| You can fix this. | तू हे दुरुस्त करू शकतोस, तू हे दुरुस्त करू शकतेस., तुम्ही हे दुरुस्त करू शकता. |
| You can't buy me. | तू मला विकत घेऊ शकत नाहीस., तुम्ही मला विकत घेऊ शकत नाहीत. |
| You can't escape. | तू सुटून जाऊ शकत नाहीस., तुम्ही सुटू शकत नाही. |
| You do look good. | तू चांगला तर दिसतोच., तू चांगली तर दिसतेच. |
| You don't listen. | तू ऐकत नाहीस. |
Quiz
Get latest Exam Updates
