Daily Used English-Marathi Sentences - 861
| English Sentences | Marathi Sentences |
| You know the law. | तुला कायदा माहीत आहे., तुम्हाला कायदा माहीत आहे. |
| You like it, huh? | आवडलं, हं?, आवडलं, काय? |
| You look so cool. | तू किती झकास दिसतोस., तू किती झकास दिसतेस., तुम्ही किती झकास दिसता. |
| You looked at me. | तू माझ्याकडे बघितलंस., तुम्ही माझ्याकडे बघितलंत. |
| You may swim now. | तुम्ही आता पोहू शकता., तू आता पोहू शकतोस., तू आता पोहू शकतेस. |
Quiz
Get latest Exam Updates
