Daily Used English-Marathi Sentences - 862
| English Sentences | Marathi Sentences |
| You never listen. | तू कधीच ऐकत नाहीस., तुम्ही कधीच ऐकत नाहीत. |
| You should sleep. | तुला झोपायला पाहिजे., तुम्हाला झोपायला पाहिजे. |
| You were seventh. | तू सातवा होतास., तू सातवी होतीस., तुम्ही सातवे होता., तुम्ही सातव्या होत्या. |
| You will all die. | तुम्ही सर्व मराल. |
| You'll like this. | तुला हे आवडेल. |
Quiz
Get latest Exam Updates
