Daily Used English-Marathi Sentences - 863
| English Sentences | Marathi Sentences |
| You'll work solo. | तू एकट्याने काम करशील., तुम्ही एकट्याने काम कराल., तू एकटीने काम करशील., तुम्ही एकटीने काम कराल. |
| You're a monster. | तू राक्षस आहेस., तुम्ही राक्षस आहात. |
| You're forgetful. | तू विसराळू आहेस., तुम्ही विसराळू आहात. |
| You're good kids. | तुम्ही चांगली मुलं आहात. |
| You're lying now. | आता तू खोटं बोलतोयस., आता तू खोटं बोलतेयस. |
Quiz
Get latest Exam Updates
