Daily Used English-Marathi Sentences - 865
| English Sentences | Marathi Sentences |
| You're too noisy. | तू खूप आवाज करतोस., तू खूप आवाज करतेस., तुम्ही खूप आवाज करता. |
| You're very nice. | तू खूप चांगला आहेस., तू खूप चांगली आहेस., तुम्ही अगदी चांगले आहात. |
| You're very open. | तू खूप मोकळा आहेस., तू खूप मोकळी आहेस., तुम्ही अगदी मोकळे आहात. |
| You're very rude. | तू खूपच उद्धट आहेस., तुम्ही खूपच उद्धट आहात. |
| You're very tall. | तू खूप उंच आहेस., तुम्ही खूप उंच आहात. |
Quiz
Get latest Exam Updates
