Daily Used English-Marathi Sentences - 866
| English Sentences | Marathi Sentences |
| You've been told. | तुला सांगितलं गेलंय., तुम्हाला सांगितलं गेलंय. |
| Your dog is here. | तुझा कुत्रा इकडे आहे., तुमचा कुत्रा इकडे आहे. |
| Your fly is open! | तुझी चेन उघडी आहे!, तुमची चेन उघडी आहे. |
| Your room is big. | तुझी खोली मोठी आहे., तुमची खोली मोठी आहे. |
| A dog bit her leg. | एक कुत्रा तिच्या पायाला चावला., एका कुत्र्याने तिच्या पायाला चावलं. |
Quiz
Get latest Exam Updates
