Daily Used English-Marathi Sentences - 867
| English Sentences | Marathi Sentences |
| A dog was running. | एक कुत्रा धावत होता., एक कुत्रा पळत होता. |
| A leaf is falling. | एक पान पडतंय. |
| All men are equal. | सर्व माणसं समान आहेत., सर्व मनुष्य समान आहेत., सर्व पुरुष समान आहेत. |
| Am I going to die? | मी मरणार आहे का? |
| America needs you. | अमेरिकेला तुमची गरज आहे., अमेरिकेला आपली गरज आहे., अमेरिकेला तुझी गरज आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
