Daily Used English-Marathi Sentences - 870
| English Sentences | Marathi Sentences |
| Are you all right? | तू बरा आहेस का?, तू बरी आहेस का?, तुम्ही बरे आहात का?, ठीक आहेस का?, ठीक आहात का? |
| Are you forgetful? | तू विसराळू आहेस का?, तुम्ही विसराळू आहात का?, आपण विसराळू आहात का? |
| Are you going out? | तू बाहेर जात आहेस का?, बाहेर जात आहेस का?, तुम्ही बाहेर जात आहात का? |
| Are you my doctor? | तू माझा डॉक्टर आहेस का?, तू माझी डॉक्टर आहेस का?, तुम्ही माझे डॉक्टर आहात का? |
| Are you my father? | तुम्ही माझे वडील आहात का?, तू माझा बाप आहेस का?, तुम्ही माझे बाप आहात का? |
Quiz
Get latest Exam Updates
