Daily Used English-Marathi Sentences - 877
| English Sentences | Marathi Sentences |
| Are you our enemy? | तू आमचा शत्रू आहेस का?, तू आमची शत्रू आहेस का?, तुम्ही आमचे शत्रू आहात का? |
| Are you sure, Tom? | नक्की, टॉम? |
| Are your eyes bad? | तुझे डोळे खराब आहेत का?, तुमचे डोळे खराब आहेत का? |
| Aren't you coming? | तू येत नाहीयेस का? |
| Ask your question. | तुझा प्रश्न विचार., तुमचा प्रश्न विचारा. |
Quiz
Get latest Exam Updates
