Daily Used English-Marathi Sentences - 879
| English Sentences | Marathi Sentences |
| Can we trust them? | आपण त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो का?, आम्ही त्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो का? |
| Can you bring Tom? | टॉमला आणू शकतोस का?, टॉमला आणू शकतेस का? |
| Can you handle it? | तुला सांभाळता येईल का?, तुम्हाला सांभाळता येईल का? |
| Can you translate? | तुला अनुवाद करता येतो का? |
| Can't you lift me? | तू मला उचलू शकत नाहीस का?, तुम्ही मला उचलू शकत नाहीत का? |
Quiz
Get latest Exam Updates
