Daily Used English-Marathi Sentences - 883
| English Sentences | Marathi Sentences |
| Did I fall asleep? | मी झोपून गेलो होतो का?, मी झोपून गेले होते का? |
| Did Tom win again? | टॉम पुन्हा जिंकला का? |
| Did they feed you? | त्यांनी तुला भरवलं का?, त्यांनी तुम्हाला भरवलं का? |
| Did you get angry? | रागावलास का?, रागावलीस का?, रागावलात का?, तू रागावलीस का?, तू रागावलास का?, तुम्ही रागावलात का? |
| Did you know this? | तुला हे माहीत होतं का?, तुम्हाला हे माहीत होतं का? |
Quiz
Get latest Exam Updates
