Daily Used English-Marathi Sentences - 884
| English Sentences | Marathi Sentences |
| Did you live here? | तुम्ही येथे राहतात का?, तुम्ही येथे राहता का?, तू इकडे राहतोस का?, तू इकडे राहतेस का? |
| Did you phone Tom? | तू टॉमला फोन केलास का?, तुम्ही टॉमला फोन केलात का? |
| Did you phone him? | तू त्याला फोन केलास का?, तुम्ही त्याला फोन केलात का? |
| Did you read that? | ते वाचलंस का?, ते वाचलंत का? |
| Did you read this? | हे वाचलंस का?, तू हे वाचलंस?, तुम्ही हे वाचलं आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
