Daily Used English-Marathi Sentences - 885
| English Sentences | Marathi Sentences |
| Did you say three? | तुम्ही "तीन" म्हणालात का?, ती "तीन" म्हणालास का? |
| Did you shoot Tom? | तू टॉमला गोळी मारलीस का?, तुम्ही टॉमला गोळी मारलीत का? |
| Didn't you go out? | तू बाहेर गेली नाहीस का?, तू बाहेर गेला नाहीस का? |
| Didn't you go out? | तुम्ही बाहेर गेला नाहीत का?, तुम्ही बाहेर गेल्या नाहीत का? |
| Didn't you see it? | तू बघितलं नाहीस?, तुम्ही बघितलं नाहीत? |
Quiz
Get latest Exam Updates
