Daily Used English-Marathi Sentences - 887
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you drink, Tom? | टॉम, तू पितोस का? |
| Do you have a bag? | तुमच्याकडे बॅग आहे का?, एखादी बॅग आहे का?, तुझ्याकडे एक पिशवी आहे का? |
| Do you have a car? | तुझ्याकडे गाडी आहे का?, तुमच्याकडे गाडी आहे का? |
| Do you have a map? | तुझ्याकडे नकाशा आहे का? |
| Do you know Latin? | तुला लॅटीन येते का?, तुम्हाला लॅटीन येते का? |
Quiz
Get latest Exam Updates
