Daily Used English-Marathi Sentences - 888
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you need money? | तुला पैश्यांची गरज आहे का?, तुम्हाला पैश्यांची गरज आहे का? |
| Do you play chess? | तू बुद्धिबळ खेळतोस का?, तू बुद्धिबळ खेळतेस का?, तुम्ही बुद्धिबळ खेळता का? |
| Do you see a rose? | गुलाब दिसतंय का?, एक गुलाब दिसत आहे का?, एखादं गुलाब दिसतंय का? |
| Do you want sugar? | तुला साखर हवी आहे का?, साखर हवी आहे का?, तुम्हाला साखर हवी आहे का? |
| Does Tom like tea? | टॉमला चहा आवडतो का? |
Quiz
Get latest Exam Updates
