Daily Used English-Marathi Sentences - 890
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't forget that. | ते विसरू नकोस., ते विसरू नका., ती गोष्ट विसरू नका., ती गोष्ट विसरू नकोस. |
| Don't forget this. | हे विसरू नकोस. |
| Don't get married. | लग्न करू नकोस. |
| Don't laugh at me. | माझ्यावर हसू नकोस., माझ्यावर हसू नका. |
| Don't let them in. | त्यांना आत यायला देऊ नकोस., त्यांना आत यायला देऊ नका. |
Quiz
Get latest Exam Updates
