Daily Used English-Marathi Sentences - 891
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't talk to Tom. | टॉमशी बोलू नका., टॉमशी बोलू नकोस. |
| Don't touch these. | ह्यांना हात लावू नकोस., ह्यांना हात लावू नका. |
| Earth is a planet. | पृथ्वी हा एक ग्रह आहे., पृथ्वी ग्रह आहे. |
| Everybody is fine. | सगळे बरे आहेत. |
| Everybody laughed. | सगळेच हसले., सर्वजण हसले., सगळ्याच हसल्या., सगळे हसले. |
Quiz
Get latest Exam Updates
