Daily Used English-Marathi Sentences - 893
| English Sentences | Marathi Sentences |
| Everyone survived. | सर्वजण वाचले., सगळेच्या सगळे वाचले. |
| Everyone's crying. | सगळेच रडत आहेत., सर्वजण रडत आहेत. |
| Everything is bad. | सगळंच वाईट आहे., सगळंच बेकार आहे. |
| Everything was OK. | सर्वकाही बरं होतं., सर्वकाही ठीक होतं. |
| Forget about that. | ते विसर., त्याबद्दल विसरा. |
Quiz
Get latest Exam Updates
