Daily Used English-Marathi Sentences - 894
| English Sentences | Marathi Sentences |
| Forget about this. | याबद्दल विसरुन जा. |
| Fry an egg for me. | मला एक अंड तळून दे., माझ्यासाठी एक अंड तळून दे., मला एक अंड तळून द्या., माझ्यासाठी एक अंड तळून द्या. |
| Get me some water. | माझ्यासाठी थोडं पाणी आण., मला थोडंसं पाणी आणून दे., मला जरासं पाणी आणून द्या. |
| Get some rest now. | आता थोडा आराम कर., आता थोडा आराम करा., आता जरा आराम कर., आता जरा आराम करा., आता जरा आराम करून घे., आता जरा आराम करून घ्या., आता थोडा आराम करून घे., आता थोडा आराम करून घ्या. |
| Give Daddy a kiss. | बाबांना पापी दे. |
Quiz
Get latest Exam Updates
