Daily Used English-Marathi Sentences - 895
| English Sentences | Marathi Sentences |
| Give Tom a chance. | टॉमला एक संधी द्या., टॉमला एक संधी दे. |
| Give Tom a dollar. | टॉमला एक डॉलर दे., टॉमला एक डॉलर द्या. |
| Give Tom his keys. | टॉमला त्याच्या चाव्या दे., टॉमला त्याच्या चाव्या द्या. |
| Give Tom the disk. | डिस्क टॉमला दे.,टॉमला डिस्क द्या. |
| Give her the book. | पुस्तक तिला दे., पुस्तक तिला द्या., पुस्तक त्यांना दे., पुस्तक त्यांना द्या. |
Quiz
Get latest Exam Updates
