Daily Used English-Marathi Sentences - 898
| English Sentences | Marathi Sentences |
| Give me your belt. | मला तुझा बेल्ट दे., मला तुमचा बेल्ट द्या. |
| Give me your book. | मला तुझं पुस्तक दे., मला तुमचं पुस्तक द्या., तुझं पुस्तक दे मला., तुमचं पुस्तक द्या मला. |
| Go get some sleep. | जाऊन जराशी झोप काढून घे., जाऊन जराशी झोप काढून घ्या. |
| Go to the kitchen. | स्वयंपाकघरात जा. |
| Go with these men. | या माणसांबरोबर जा. |
Quiz
Get latest Exam Updates
