Daily Used English-Marathi Sentences - 899
| English Sentences | Marathi Sentences |
| God is everywhere. | देव सगळीकडे असतो., ईश्वर सगळीकडे असतो., परमेश्वर सगळीकडे असतो. |
| Has Tom told Mary? | टॉमने मेरीला सांगितलं आहे का? |
| Have you seen Tom? | तू टॉमला बघितलं आहेस का?, तुम्ही टॉमला बघितलं आहे का?, तुम्ही टॉमला पाहिलं आहे का? |
| He asked for help. | त्याने मदत मागितली., त्यांनी मदत मागितली. |
| He began to shout. | तो ओरडू लागला., त्याने ओरडायला सुरुवात केली., ते ओरडू लागले., त्यांनी ओरडायला सुरुवात केली. |
Quiz
Get latest Exam Updates
