Daily Used English-Marathi Sentences - 901
| English Sentences | Marathi Sentences |
| He caught a mouse. | त्याने एक उंदीर पकडला. |
| He gave her a box. | त्याने तिला एक बॉक्स दिला. |
| He goes to school. | तो शाळेत जातो., ते शाळेत जातात. |
| He has three sons. | त्याच्याकडे तीन मुलं आहेत., त्याला तीन मुलं आहेत. |
| He is a physicist. | तो भौतिकशास्त्रवेत्ता आहे., तो एक फिजिसिस्ट आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
