Daily Used English-Marathi Sentences - 902
| English Sentences | Marathi Sentences |
| He is a scientist. | तो वैज्ञानिक आहे., ते वैज्ञानिक आहेत. |
| He is about forty. | ते अंदाजे ४० वर्षांचे आहेत., तो अंदाजे ४० वर्षांचा आहे. |
| He is an American. | तो अमेरिकन आहे. |
| He is still alive. | तो अजूनही जिवंत आहे., ते अजूनही जिवंत आहेत. |
| He is still angry. | तो अजुनही रागावलेला आहे., ते अजुनही रागावलेले आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
