Daily Used English-Marathi Sentences - 903
| English Sentences | Marathi Sentences |
| He is still young. | तो अजुनही तरुण आहे., ते अजुनही तरुण आहेत. |
| He is watching TV. | तो टीव्ही बघतोय., ते टीव्ही बघताहेत. |
| He keeps two cats. | तो दोन मांजरींना पाळतो., ते दोन मांजरींना पाळतात., तो दोन मांजरींना ठेवतो., ते दोन मांजरींना ठेवतात. |
| He kept on crying. | तो रडतच राहिला., तो रडत राहिला., ते रडत राहिले. |
| He likes my jokes. | त्याला माझे जोक आवडतात., त्यांना माझे जोक आवडतात. |
Quiz
Get latest Exam Updates
