Daily Used English-Marathi Sentences - 906
| English Sentences | Marathi Sentences |
| He threw the ball. | त्याने बॉल फेकला., त्यांनी बॉल फेकला. |
| He turned the key. | त्याने चावी फिरवली., त्यांनी चावी फिरवली. |
| He wants an apple. | त्याला एक सफरचंद हवं आहे., त्याला सफरचंद हवं आहे., त्यांना एक सफरचंद हवं आहे., त्यांना सफरचंद हवं आहे. |
| He was very happy. | तो एकदम खुश होता. |
| He was very tired. | तो खूप थकलेला. |
Quiz
Get latest Exam Updates
