Daily Used English-Marathi Sentences - 908
| English Sentences | Marathi Sentences |
| He's looking good. | तो चांगला दिसतोय., ते चांगले दिसताहेत. |
| He's now studying. | तो आता अभ्यास करतोय., ते आता अभ्यास करत आहेत. |
| He's studying now. | तो आता अभ्यास करतोय., ते आता अभ्यास करत आहेत. |
| He's swimming now. | तो आता पोहतोय., ते आता पोहतायत. |
| Her dream is over. | तिचं स्वप्न संपलं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
