Daily Used English-Marathi Sentences - 909
| English Sentences | Marathi Sentences |
| Her eyes are blue. | त्यांचे डोळे निळे आहेत., तिचे डोळे निळे आहेत. |
| Her story is true. | तिची गोष्ट खरी आहे. |
| Her story is true. | त्यांची गोष्ट खरी आहे. |
| Here is your book. | हे घे तुझं पुस्तक., हे घ्या तुमचं पुस्तक. |
| Here's some water. | थोडं पाणी घे., हे घे, थोडं पाणी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
