Daily Used English-Marathi Sentences - 916
| English Sentences | Marathi Sentences |
| I burned the cake. | मी केक जाळून टाकला., मी तो केक जाळला. |
| I called the cops. | मी पोलिसांना बोलवलं., मी पोलिसांना फोन केला. |
| I can do anything. | मी काहीही करू शकतो., मी काहीही करू शकते. |
| I can play soccer. | मी फुटबॉल खेळू शकतो., मला फुटबॉल खेळता येतो., मी फुटबॉल खेळू शकते. |
| I can read French. | मला फ्रेंच वाचता येते. |
Quiz
Get latest Exam Updates
