Daily Used English-Marathi Sentences - 925
| English Sentences | Marathi Sentences |
| I forget his name. | मी त्याचं नाव विसरतो. |
| I forgot her name. | मी तिचं नाव विसरलो., मी तिचं नाव विसरले., मी त्यांचं नाव विसरलो., मी त्यांचं नाव विसरले. |
| I found Tom there. | मला टॉम तिथे सापडला. |
| I found your keys. | मला तुझ्या चाव्या सापडल्या., मला तुमच्या चाव्या सापडल्या. |
| I gave him a book. | मी त्याला एक पुस्तक दिलं., मी त्यांना एक पुस्तक दिलं. |
Quiz
Get latest Exam Updates
