Daily Used English-Marathi Sentences - 926
| English Sentences | Marathi Sentences |
| I got up at seven. | मी सात वाजता ऊठलो., मी सात वाजता उठले. |
| I have a computer. | माझ्याकडे संगणक आहे., माझ्याकडे कॉम्प्यूटर आहे., माझ्याकडे एक संगणक आहे. |
| I have a headache. | डोकं दुखतंय., माझं डोकं दुखतंय. |
| I have a mustache. | मला मिशी आहे. |
| I have an earache. | माझा कान दुखतोय., माझे कान दुखतायत. |
Quiz
Get latest Exam Updates
