Daily Used English-Marathi Sentences - 927
| English Sentences | Marathi Sentences |
| I have many books. | माझ्याकडे पुष्कळ पुस्तकं आहेत., माझ्याकडे भरपूर पुस्तकं आहेत. |
| I have many discs. | माझ्याकडे पुष्कळ डिस्क आहेत., माझ्याकडे भरपूर डिस्क आहेत. |
| I have one sister. | मला एक बहीण आहे. |
| I have three cats. | माझ्याकडे तीन मांजरी आहेत. |
| I have three dogs. | माझ्याकडे तीन कुत्रे आहेत., माझे तीन कुत्रे आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
