Daily Used English-Marathi Sentences - 928
| English Sentences | Marathi Sentences |
| I have to find it. | मला ते शोधायलाच हवं., मला ते शोधायलाच पाहिजे. |
| I have to go home. | मला घरी जायला पाहिजे., मला घरी जायला हवं. |
| I haven't decided. | मी ठरवलं नाहीये. |
| I haven't met her. | मी तिला भेटलो नाहीए., मी त्यांना भेटलो नाहीए. |
| I haven't met him. | मी त्याला भेटलो नाहीये., मी त्यांना भेटलो नाहीये., मी त्याला भेटले नाहीये., मी त्यांना भेटले नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
