Daily Used English-Marathi Sentences - 930
| English Sentences | Marathi Sentences |
| I knew you'd come. | तू येशील मला माहीत होतं., तुम्ही याल हे मला माहीतच होतं. |
| I know about that. | मला त्याबद्दल माहीत आहे. |
| I know everything. | मला सगळं माहीत आहे., मला सर्वकाही माहीत आहे. |
| I know that story. | मला ती गोष्ट माहीत आहे. |
| I know this woman. | मी या बाईला ओळखतो. |
Quiz
Get latest Exam Updates
