Daily Used English-Marathi Sentences - 934
| English Sentences | Marathi Sentences |
| I like watermelon. | मला कलिंगड आवडतो. |
| I like you better. | मला तू जास्त आवडतोस., तू मला जास्त आवडतेस. |
| I like your beard. | मला तुझी दाढी आवडते., मला तुमची दाढी आवडते. |
| I like your dress. | मला तुझा ड्रेस आवडला., मला तुझा ड्रेस आवडतो., मला तुमचा ड्रेस आवडला., मला तुमचा ड्रेस आवडतो. |
| I like your truck. | मला तुझा ट्रक आवडला., मला तुझा ट्रक आवडतो., मला तुमचा ट्रक आवडला. , मला तुमचा ट्रक आवडतो. |
Quiz
Get latest Exam Updates
