Daily Used English-Marathi Sentences - 936
| English Sentences | Marathi Sentences |
| I live in a hotel. | मी एका हॉटेलमध्ये राहतो., मी एका हॉटेलमध्ये राहते. |
| I love Tom anyway. | तरीही माझं टॉमवर प्रेम आहे., तरीही मला टॉम खूप आवडतो. |
| I love my country. | माझा माझ्या देशावर प्रेम आहे. |
| I love that movie. | मला तो चित्रपट खूप आवडतो. |
| I love your voice. | मला तुझा आवाज खूप आवडतो., मला तुमचा आवाज खूप आवडतो. |
Quiz
Get latest Exam Updates
