Daily Used English-Marathi Sentences - 942
| English Sentences | Marathi Sentences |
| I saw him running. | मी त्याला पळताना बघितलं., मी त्यांना धावताना पाहिलं. |
| I saw that report. | मी तो रिपोर्ट पाहिला., तो रिपोर्ट मी पाहिला. |
| I saw your photos. | मी तुझे फोटो बघितले., मी तुमचे फोटो बघितले. |
| I sent her a doll. | मी तिला एक बाहुली पाठवली., मी त्यांना एक बाहुली पाठवली. |
| I started singing. | मी गायला सुरुवात केली., मी गायला लागलो., मी गायला लागले. |
Quiz
Get latest Exam Updates
