Daily Used English-Marathi Sentences - 945
| English Sentences | Marathi Sentences |
| I used to do that. | मी तसं करायचो., मी तसं करायचे. |
| I want a computer. | मला संगणक हवाय., मला एक संगणक हवाय. |
| I want a new coat. | मला नवीन कोट हवा आहे. |
| I want a sandwich. | मला सँडविच हवं आहे., मला एक सँडविच हवं आहे. |
| I want everything. | मला सगळंच हवं आहे., मला सर्वकाही हवं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
