Daily Used English-Marathi Sentences - 947
| English Sentences | Marathi Sentences |
| I want this phone. | मला हा फोन हवा आहे. |
| I want to be sure. | मला खात्री करायची आहे. |
| I want to read it. | मला वाचायचं आहे., मला वाचायची आहे., मला वाचायचा आहे. |
| I want to see him. | मला त्याला बघायचं आहे. |
| I wanted to fight. | मला लढायचं होतं. |
Quiz
Get latest Exam Updates
