Daily Used English-Marathi Sentences - 948
| English Sentences | Marathi Sentences |
| I was about to go. | मी जाणारच होतो., मी जाणारच होते. |
| I was blacklisted. | मला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं., मी ब्लॅकलिस्ट झालो., मी ब्लॅकलिस्ट झाले. |
| I was going to go. | मी जाणार होतो., मी जाणार होते. |
| I was in the room. | मी खोलीत होतो., मी खोलीत होते. |
| I was on that bus. | मी त्या बसवर होतो., मी त्या बसवर होते. |
Quiz
Get latest Exam Updates
