Daily Used English-Marathi Sentences - 955
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm earning money. | मी पैसे कमवतोय., मी पैसे कमवतेय. |
| I'm extremely fat. | मी अतिशय जाडा आहे., मी अतिशय जाडी आहे. |
| I'm going hunting. | मी शिकार करायला चाललोय., मी शिकार करायला चाललेय. |
| I'm going outside. | मी बाहेर जातोय. |
| I'm going to fail. | मी नापास होणार आहे., मी फेल होणार आहे., मी अपयशी होणार आहे., मी अयशस्वी होणार आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
