Daily Used English-Marathi Sentences - 960
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm watching this. | मी हे बघतोय., मी हे बघतेय. |
| I'm working alone. | मी एकट्याने काम करत आहे. |
| I'm your roommate. | मी तुझा रूममेट आहे., मी तुमचा रूममेट आहे., मी तुझी रूममेट आहे., मी तुमची रूममेट आहे. |
| I've been elected. | मी निवडून आलो आहे., मी निवडून आले आहे. |
| I've bought a car. | मी एक गाडी विकत घेतली आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
