Daily Used English-Marathi Sentences - 964
| English Sentences | Marathi Sentences |
| Is that car yours? | ती गाडी तुझी आहे का?, ती गाडी तुमची आहे का? |
| Is that my coffee? | ती माझी कॉफी आहे का? |
| Is that necessary? | त्याची गरज आहे का? |
| Is that pure gold? | ते शुद्ध सोनं आहे का? |
| Is that your book? | ते तुझं पुस्तक आहे का?, ते तुमचं पुस्तक आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
