Daily Used English-Marathi Sentences - 966
| English Sentences | Marathi Sentences |
| Is this Tom's bag? | ही टॉमची बॅग आहे का?, ही टॉमची पिशवी आहे का? |
| Is this all yours? | हे सगळं तुझं आहे का?, हे सगळं तुमचं आहे का? |
| Is this bag Tom's? | ही पिशवी टॉमची आहे का?, ही बॅग टॉमची आहे का? |
| Is this made here? | हे इथे बनवलं जातं का?, ही इथे बनवली जाते का?, हा इथे बनवला जातो का? |
| Is this pen Tom's? | हे पेन टॉमचं आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
