Daily Used English-Marathi Sentences - 968
| English Sentences | Marathi Sentences |
| Is this your book? | हे तुझं पुस्तक आहे का?, हे तुमचं पुस्तक आहे का? |
| Is this your wine? | ही तुमची वाईन आहे का?, ही तुझी वाईन आहे का? |
| Is your car black? | तुझी गाडी काळी आहे का? |
| Is your car black? | तुमची गाडी काळी आहे का? |
| Is your radio new? | तुझा रेडियो नवीन आहे का?, तुमचा रेडियो नवीन आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
