Daily Used English-Marathi Sentences - 973
| English Sentences | Marathi Sentences |
| It's a stupid law. | मूर्खासारखा कायदा आहे. |
| It's all my fault. | ही सगळी माझी चूक आहे., ही सगळी माझीच चूक आहे., माझीच सगळी चूक आहे. |
| It's already 7:00. | आधीच ७:०० वाजलेयत. |
| It's already open. | आधीच उघडं आहे., आधीच उघडा आहे., आधीच उघडी आहे. |
| It's an emergency. | इमरजन्सी आहे., आणीबाणी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
