Daily Used English-Marathi Sentences - 975
| English Sentences | Marathi Sentences |
| It's my brother's. | माझ्या भावाचं आहे. |
| It's now or never. | आता नाही तर कधीच नाही. |
| It's on the table. | टेबलावर आहे. |
| It's one of those. | त्यांच्यातला एक आहे., त्यांच्यातली एक आहे., त्यांच्यातलं एक आहे. |
| It's raining here. | इथे पाऊस पडतोय. |
Quiz
Get latest Exam Updates
