Daily Used English-Marathi Sentences - 978
| English Sentences | Marathi Sentences |
| Lemons are yellow. | लिंबू पिवळे असतात. |
| Let Tom speak now. | आता टॉमला बोलू दे., आता टॉमला बोलू द्या. |
| Let Tom stay here. | टॉमला इथे राहू दे., टॉमला इथे राहू द्या. |
| Let go of my hand. | माझा हात सोड., माझा हात सोडा. |
| Let us do our job. | आम्हाला आमचं काम करू द्या., आम्हाला आमचं काम करू दे. |
Quiz
Get latest Exam Updates
